➡️ माळेगाव सहकारी साखर कारखान्यात आगामी गाळप हंगामाच्या तयारीचा प्रारंभ झाला.
➡️ अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप व उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांनी मिल रोलर पूजन केला.
गाळप हंगाम, २०२४-२५ मध्ये कारखान्याने १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी घोषणा केली.
अधिक माहिती:➡️
https://www.chinimandi.com/malegaon-factory-will-churn-out-14-lakh-tonnes-of-ooze-chairman-adv-keshavrao-jagtap-in-marathi/
0 Comments